न दांडग्या लोकांचा संप हा फक्त काही माणसांमुळे सुरु आहे, कारण त्या माणसांचे पीतळ उघडे पडणार आहे, ९९% सराफांना त्यांचा संप कशाकरीता आहे हेच माहीत नाही, सरकारने कुठलाही कर वाढवला तर त्याची भरपाई फक्त आणी फक्त
ह्या देशातील
“”सर्व सामन्य नागरीकच””
करतो, सोनारांना कर कीती भरायचा आहे , फक्त १ % , सामन्य माणुस जेव्हा सोनारांकडुन सोने विकत घेतो, तेव्हा त्या १०% तर मजुरी लावतात, सोन्याचा १८, २०, २२ कँरेट चा भाव हा २४ कँरेट चा भावाला विभागुन घ्यायचा असतो, पण कुठलाही सोनार हे करत नाही, चांदीची तर गोष्टच करु नये, आपल्या घरातील चांदी मोडायचा फक्त प्रयत्न करा, तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल, कुठलाही सराफ जर चोरी करत नसेल तर १% कर ग्राहकाकडुन वसुल करुन सरकारला भरा, सामन्य माणसाला काय हरकत नाही , सोन्याचा १ तोळेयाचा भाव २७ हजार असेल तर खरेदी करा , बील देताना पहा १ तोळ्याची वस्तु केवढ्याला पडली, सर्व प्रश्नांची उत्तरे मीळतील,
पेट्रोल, डीझेल, कीराना, सर्व जीवनआवश्यक वस्तु, कुठलाही भाव वाढला तर मरतो फक्त
“”सामन्य माणुस “”
तो कधी संपावर जाणार ह्याची वाट सर्व धनदांडगे बघत आहेत,
सरकारचा कर भरण्याचा ठेका फक्त
“”सामन्य माणसाने”” घेतला आहे,
तो बीचारा प्रामाणीकपणे , घाबरुन देशाच्या खजीन्यात भर घालतो,
आणी ह्या “” सामन्य माणसाचा”” पैसा , सबसीडी, सीक्युरीटी, ह्या देशातील खुप खुप गरीब असलेले सोनार, ह्यांना आंदनात दिला आहे,
विचार करा, “”सामन्य माणुस” आता कीती दिवस सहन करणार, संप केला की मागण्या मान्य केल्या जातात,
संपुर्ण देशातील गरीब सोनार शोधा व बक्षीस मीळवा म्हणायची पाळी आली आहे,
आपल्या देशाची घटना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न करणार्या सर्वांना त्यांची जागा दाखवा,
डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी नुसती देशाला घटना दिली नाही तर आपल्या देशाला सर्वात शक्तीमान करण्याचे स्वप्न उराशी बाळगायचे , गरीबी संपवण्याचे स्वप्न तर कोणीच पुर्ण करत नाही, पण देश कुठेतरी आता उचल खातोय, तर ही विघ्न संतोषी लोक देश अस्थीर करण्याचे काम करतायत,
आता खुप झाले, ह्या “”सर्व सामन्य””
माणसाची सहन शक्ती संपली,
योग्य वाटल्यास पुढे पाठवा,
मात्र आपली प्रतीक्रीया नक्कीच अपेक्षीत आहे,
देवेंद्र जैन
मुख्य वार्ताहर
पुणे,
