पुणे शहरातील नागरीकांना पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला यांचे आवाहन ॥।
नागरीकांच्या तक्रारींची दखल जर पोलीस स्टेशन ने येथे न घेतल्यास , त्यांनी त्यांच्या विभागातील सह्हायक पोलीस आयुक्त कार्यालयात जाउन तक्रार नोंदवयाची आहे, जर सहायक पोलीस आयुक्त कार्यालयात दखल न घेतल्यास नागरीकांनी त्यांच्या परिमंडळातील उपायुक्त कार्यालयात जाणे जरुरी आहे, जर उपायुक्त कार्यालयाने दखल न घेतल्यास मग नागरीकांनी विभागातील उत्तर कींवा दक्षिण विभागातील अतीरिक्त आयुक्त यांना भेटावयाचे आहे, तेथे पण दखल न घेतल्यास , सह पोलीस आयुक्तांना पोलीस आयुक्त कार्यालयात भेटावयाचे आहे, असे आवाहन पोलीस आयुक्त श्रीमती रश्मी शुक्ला यांनी केले आहे,
देवेंद्र जैन
मुख्य वार्ताहर
यु एन आय व्रुत्त संस्था
Share This
