Death

सातारा-करमाळा एसटी अपघातात १५ ठार १३ जखमी

सातारा-करमाळा एसटी अपघातात १५ ठार १३ जखमी

अकलूज : सातारा – करमाळा एसटीला भिषण अपघात झाला. या अपघातात १५ ठार तर १३ प्रवासी जखमी झालेत. एसटी अकलुजजवळ झाडावर आदळून हा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या दरम्यान झाला. जखमीना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एसटी साताऱ्याहून करमाळ्याकडे जात होती. अकलूज येथे आली असता एसटी चालकाने एका वळणावर एका दुचाकीला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र एसटी बस झाडाला जाऊन धडकली आणि मोठी दुर्घटना घडली.

गाडीतील जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. सोलापुर पोलीस अधीक्षक श्री विरेश प्रभु यांनी दिलेल्या माहीती नुसार सदर अपघातामध्ये ४ जण मयत आहेत, तसेच २० जखमी त्यामध्ये २ जण गंभीर आहेत.

देवेंद्र जैन न्युज

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top