News

“The challenge of Cho & Dhalgiri “

हीमालयातील माउंट एवरेस्ट सह अनेक शिखर अनेक वेळा पादाक्रांत करणारे दोन शेरपा दवातशीरी शेरपा व दोर्ची शेरपा ( ज्यांच्या मदती शिवाय कुठलाही गीर्यारोहक चढाई करु शकत नाही) ह्यांना भेटण्याची सुवर्णसंधी गिरिप्रेमी संस्थेच्या उमेश झीरपे यांनी जुळवुन आणली आहे,
उद्या २४ सायं ५ वा कर्नाटका हायस्कुल येथे “The challenge of Cho & Dhalgiri ” या चित्रफीती च्या माध्यमातुन हे दोन्ही शेरपां प्रसार माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरे देतील.

देवेंद्र जैन.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top