पुणे आकाशवाणी चा वृत्तविभाग बंद करून स्थलांतर करण्यात येणार ही बातमी निदर्शनास आली .शिवसेना प्रवक्ता आ.नीलम गोर्हे यांनी याबाबत मा.ना.देवेंद्र फडणवीस यांना लक्ष घालण्याची विनंती केली आहे .मुख्यमंत्र्यांनी त्याची दखल घेतली आहे .तसेच शिवसेना खा.अनिल देसाई यांना मराठी बातम्या व वृत्तविभाग कायम रहावा याबाबत वस्तुस्थितीची माहिती दिलेली असून ते ऊद्या संबंधित मंत्री महोदय ना.व्यंकय्या नायडू यांना निवेदन देणार आहेत तसेच राज्यसभेतही आवाज ऊठविण्याबाबत प्रयत्न करणार आहेत .
Share This
