Featured

पुणे शहराच्या पोलीस आयुक्त रक्श्मी शुक्ला दुरदर्शन वरील सह्याद्री वाहीनीच्या “”जनता दरबार”” कार्यक्रमात.

नमस्कार
पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे .तेव्हा ह्या उत्सवाचं पोलिस दलाकडून कसं नियोजन केल जात
या विषयीची माहिती दिली आहे पुण्याच्या तडफदार कर्तव्य कठोर पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला जनता दरबारमध्ये
सोमवार 19 सप्टेंबर संध्याकाळी 7.30. वाजता सह्याद्री वाहिनीवर .जनता दरबार.
आयुक्त मँडम चे सुंदर विचार आणि सकारात्मक माहिती जाणून घ्या.
जनता दरबारमध्ये
धन्यवाद.

कमलेश चंगेडिया
स्वाती पाटणकर
निर्माते.

ह्या कार्यक्रमाचे नियोजन : पत्रकार देवेंद्र जैन.

पहायला विसरु नका
सोमवारी सायं ०७ ३० वा , सह्याद्री वाहीनीवर जनता दरबार, पुर्न प्रक्षेपण शनीवार २४ सकाळी ०८ ०० वाजता
हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top