Pune Crime

HUM ANGREJONKE JAMANE KE JAILOR NAHI : ADG JAIL DR BHUSHANKUMAR UPADHAY

IMG_20170815_150208
ADG Bhushan Kumar Upadhay addressing the prisoners and Team
IMG_20170815_130117IMG_20170815_142618

Pune 15 Aug 2017 (PCP NEWS) : Hum Angezonke Jamane Ke Jailor Nahi, said ADG Dr Bhushankumar Upadhay, here this afternoon during the song launch of “LUCKNOW CENTRAL” movie at the Yearvda Central Prison, where Actor Farhan Aktar, Ravi Kishen, Dyna Penti, Ronit Roy, Deepak Dobrial, Rajesh Sharma and the film Director Ranjit Tiwari along with DIG Swati Sathe and Jail Superintendent U T Pawar and the whole force of Yearavda Jail were present.

On the occasion of Independence Day, the whole team of “Lucknow Central” visited the Jail for launching the song of this movie. By various activities and performance with some songs the team Entertained around four thousand prisoners at this time, this is the first ever event in the history of any jail around the country, where all the Trial and Convicted prisoners were brought on one floor. While addressing the Prisoners and the Team of “Lucknow Central”, Upadhay further said that, NEVER BE A PRISONER OF PAST, BECOME THE ARCHITECT OF YOUR FUTURE, ideal of prison administration and treatment deserves is widely adopted in Maharashtra, in view of the excellent effect it has in reforming criminals and trials the majority of these are victims of social and economy faults and have had probably no opportunity to lead honest life.

Jail Superintendent U T Pawar also added that, In any case, even apart from humane considerations, the Maharashtra ideal, makes for less crime and greater reform of the criminal. The prisoners are treated kindly and humanely, they have reading matters of various kinds, they can converse freely with one another, they have writing privileges, medical attendance, sports games and other activities, to relive prison monotony. Some Hindi and Marathi songs were performed by Nitin Aarole, Police Constable Prabhakar Mali and Lady Police Pratibha Ghugre. Prisoner Rohan Hazare, who is imprisoned since 4 years also shared his thoughts in English. Reward of thousand rupees was declared for both the singer from police, and 60 days prerelease concession was given to a prisoner.

DIG Sawti Sathe also mentioned about the various activities taken in all jails, she also asked the team to taste the bakery products which are of top quality. Farhan Aktar said that, till date a different picture about Jail was in my mind, but when today i have seen, such good performers lying in behind bars it feels sad, but ADG Upadhay and Superintendent Pawar had given a very nice platform to them, which will result fruitful after their release. Many are skilled in their various works and also in Art said Farhan. PCP/DJ 1730

*१५ ऑगस्ट २०१७ ( पी सी पी न्युज पुणे, देवेंद्र जैन) : हम अंग्रेजों के जमाने के जेलर नही, असे कारागृह चे महानिरिक्षक डाॅ भुषण कुमार उपाध्याय यांनी म्हणताच येरवडा मध्यवर्ती कारागृहातील चार हजार बंद्यांनी अक्षर्क्ष टाळ्या व शिट्ट्यांचा पाउस पाडला.*
*देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधुन देशाच्या ईतिहासात प्रथमच चार हजार बंद्यांनी एकत्र येउन येरवडा कारागृहात “” लखनउ सेंट्रल”” ह्या चित्रपटातील कलाकारांशी संवाद साधला, त्या वेळी उपाध्याय यांनी हे उदगार काढले.*

*ह्यावेळी कैद्यांमध्ये अक्षर्क्षा आनंदाचे उधान संचारले होते, कारागृहाचे अधिक्षक उमाजी पवार यांच्या डोळ्यात तर आनंद आश्रुं वहात होते, बंद्यांचा आनंद तर बघण्यासारखा होता, टाळ्या व शिट्ट्यांचा पाउस पडत होता. उपाध्याय पुढे म्हणाले की राज्यातील सर्व कारागृहात वेगवेगळ्या योजना राबवल्याजात आहे, त्यामुळे बंद्यांमध्ये अमुलाग्र बदल आढळुन येत आहे, सर्व कैदी अतीशय आनंदात वेगवेगळ्या शिक्षा भोगत आहे, त्याला कारण पण तसेच आहे, कैद्यांच्या कौशल्याला ईथे न्याय मीळत आहे, त्यांनी केलेल्या अनेक वस्तुंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, नागरीक ह्या सर्व वस्तुंचा वापर रोजच्या जिवनात करत असल्यामुळे पुरवठा वाढवावा लागत आहे, कैदी त्यांचे काम अगदी मन लावुन करत असल्यामुळे कामाचा दर्जा पण टीकुन आहे, व हे सर्व शक्य ह्या माझ्या कारागृहातील बांधवांमुळे शक्य होत आहे, माझे सर्व अधिकारी ह्या कैद्यांच्यी पुर्ण काळजी घेत आहे, उमाजी पवार तर ह्या कैद्यांना आपल्या घरातील सदस्यांसारखे वागवत आहे, म्हणुनच आज प्रथमच येरवडा कारागृहातील चार हजार बंद्यांना ह्या चित्रपटातील कलाकारांना पाहता आले, हा चित्रपट कारागृहाशी संबंधीत असल्यामुळे ह्या चित्रपटातील गाणे आज ईथे सादर करण्यात आले.*

*शिक्षा भोगत असलेला कैदी नितीन आरोळे ने, चाहुंगा मै तुझे सांझ सवेरे, हे गाणे जेव्हा गायले, त्या वेळी उपस्थीत असलेल्या सर्व कलाकारांनी उभे राहुन मानवंदना दिली, त्या वेळी सर्व कैद्यांनी टाळ्यांचा गजर केला, तसेच कारागृहातील हवालदार प्रभाकर माळी व महीला पोलीस प्रतीभा घुगरे यांनी पण गाणी गाउन कैद्यांचे मनोरंजन केले. अस्सखलीत ईंग्रजीत रोहन हजारे नावाच्या कैद्याने त्याचे विचार मांडले, त्याचे ईंग्रजी एैकुन कलाकारांनी बोटे तोंडात घातली, ह्यावेळी एका कैद्याला त्याच्या शिक्षेमध्ये साठ दिवसाची सुट जाहीर करण्यात आली व गायक दोन्ही पोलीसांना एक हजार रुपये रोख बक्षीस जाहीर करण्यात आले.*

*आपण केलेल्या चुकी मुळे आपण ईथे पोचलात, पण ह्या पुढे चुकीचे काही करु नका, काही करायच्या आधी भरपुर विचार करा, आपल्या मागे आपल्या परिवाराची वाताहात होते, आधी आपल्या परिवाराचा शंभर वेळा विचार करा, तसेच चित्रपटात जेल बाबत जे काही दाखवले जाते ते पाहुन मला जेल बाबत मनात खुप भीती वाटत असे, पण ईथे आल्या नंतर वस्तुस्थीतीची कल्पना आली, येथील वातावरण पाहुन खुप आनंद झाला, ज्या प्रकारे ह्या कैद्याने गाणे गायले ते पाहुन मनात खुप आनंद होतो, व भविष्यात हे कैदी आपली क्षमता ऩक्कीच सिद्ध करतील, असे ह्या चित्रपटातील प्रमुख कलाकार फरहान अख्तर म्हणाला.*

*देशाच्या ईतिहासात प्रथमच चार हजार बंद्यांना आम्ही ह्या कार्यक्रमा करीता आवारात आणले, हाच विश्वास पुढे मी कायम ठेवते, हे सर्व बंदी माझ्या भावासारखे आहेत, अतीशय आनंदात व शिस्तीने ते सर्व ह्या मोठ्या घरात राहतात, आमच्या येथील स्वच्छता अतीशय वाखाण्याजोगी आहे, हे सर्व बंदी आपले घर हे कारागृह न समजता आपल्या घरात असल्याचेच समजतात, पाहुणे येणार म्हणुन दोनशे बंद्यांनी आपल्या घराला सुंदर रंगरंगेटी करुन वातावरण प्रसन्न ठेवण्याकरीता हातभार लावला, असे कारागृहाचे अधिक्षक उमाजी पवार म्हणाले.*

*ह्यावेळी ह्या कलावंतांनी बंद्या बरोबर अनेक गाणी गायली, तसेच उपाध्याय यांनी शेरशायरी करुन कार्यक्रमात रंगत आणली, उप महानिरिक्षक स्वाती साठे यांनी, कारागृहातील उपक्रमांची माहीती ह्या सर्व कलाकारांना दिली, तसेच येथील बेकरीच्या पदार्थांची चव सर्वानी आवश्य घ्यावी, हे सांगण्यास त्या विसरल्या नाहीत, अतीशय उच्च दर्जाचे पदार्थ कैदी ह्या बेकरी मध्ये तयार केले जातात.*

*अभीनेता रोनीत राँय ने “”लखनउ सेंट्रल”” ह्या चित्रपटातील त्याच्या भुमीकेबाबत बंद्यांना माहीती दिली, तसेच भोजपुरी भाषेत बोलुन अभीनेता रविकिशन ने बंद्यांची करमणुक केली, अभीनेत्री डायना पेंटी,दिपक डोबरीयाल, राजेश शर्मा यांनी त्याच्या भुमीकेबाबत बंद्यांना माहीती दिली व निर्माता रंजीत तीवारी यांनी, चित्रपट प्रदर्शीत होण्याअगोदर कींवा नंतर येरवडा कारागृहात दाखवु असे आश्वासन दिले. कारागृहा महानिरिक्षक डाँ भुषणकुमार उपाध्याय यांनी, चित्रपट दाखवण्याकरिता परवानगी दिल्याचे जाहीर केले.* PCP/DJ 17 30

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top