Pune Crime

TODAY WHEN I EMBRACED MY FATHER, I REALIZED THE FEELING OF LOVE : SNEHAL BODKE

IMG-20170812-WA0009IMG-20170812-WA0002

Pune 12 Aug (PCP NEWS) : Today when i embraced my father, I realized the feeling of real love, which i am missing every day, said Snehal Bodke, who is the daughter of a Life term prisoner, at Yearvda Central Prison, on the occasion of “GALA BHET” (EMBRACE YOUR INMATES) Program, started by the Maharashtra Jail Additional Director General of Police Dr Bhushankumar Upadhay, here this afternoon.

On this occasion, today around 200 children got an opportunity to meet their Fathers, Mothers and Grand Fathers, since the prison authorities had allow male inmates to hug their children and spend much time with them. The authorities provided Biscuits, Chocolates, Cakes and various bakery products to the inmates to distribute their children. many children met their kin after many many years. Snehal Bodke also expressed her gratitude towards the Jail staff, especially to Upadhay and U T Pawar. She said that, she will complete her education and become a Engineer, though I am missing my father every day, but today is the very important day which i can never forget. She also appealed the authorities to continue this program every month, which will help all families in their day to day life.

Adg Upadhay, also mentioned that, this type of concept was started at Nagpur Prison when he was DIG. On the day of Raksha Bandhan, he noticed many women’s standing outside the jail to give their Rakhees, It hurt me a lot so i decided to to allow them in Jail to tie Rakhee to their brothers. This project was then run throughout the state. The feelings of all, encouraged me a lot, now Frequency may increase, 200 kids arrived today to spend quality time with their fathers and Grand fathers here.

The brain behind this plan is of the most energetic IPS officer ADG Prisons Dr Bhushankumar Upadhyay, under which children of convicts will not only be able to see their parents, but can even hug and play with them. The current practice is that inmates meet family members in a special room, called the Mulakaat Room, where they are separated by a steel net and can only speak to each other through it. Beginning as a pilot project, the Prison Department is hoping it will go some way in helping reform prisoners. Depending on how it goes, the idea will be implemented either on a monthly or quarterly basis in jails across Maharashtra, said Upadhay.

Upadhay, further assured the children that, he will take care of them, they can call him or Pawar, for any assistance required for Education or any other needs, but they should study hard. He said that “Every time we make some humane changes in the jail, we notice a subtle behavioral change in inmates. Being in prison is not the end of the world. There is an immense scope for reform and we would like to give these men and women another chance to have a better life.”

The Jail Superintendent Uttam Pawar, Man behind this “Gala Bhet” also added that, before Diwali festival, another such program is expected, Prisoners’ families are thrilled with the idea, at present, there are more than 4,900 convicts and under-trials, of which 4,718 are men and 274 are women, Usually, the inmates’ families (two members each) are allowed to meet them in prison every two months, for 15 minutes, this interaction with one’s children always has a positive impact on a person. “For inmates, this interaction will be of immense benefit as it will prevent them from giving in to negative feelings and behavior. This will also improve their psychological well-being and could even result in early release, said Pawar. He added, Prisoners themselves are constantly telling us that they wish they could hug and play with their children. a more humane approach in their punishment and in the hope that this will help reform them, we decided to let them meet and play with their children, said Pawar. PCP/DJ 17 30

Marathi

*PCP NEWS PUNE BUREAU* Devendra Jain
*गळा भेट नाही ही तर गळा भरुन भेट दिली की हो साहेब : स्नेहल बोडके*
*अप्पर पोलीस महासंचालक डाँ भुषणकुमार उपाध्याय यांनी सुरु केलेल्या “गळा भेट”” कार्यक्रमा अंतर्गत,. आज येरवडा मध्यवर्ती कारागृहात दोनशेच्या वर मुल मुलींनी त्यांच्या वडीलांची, आजोबांची भेट घेतली, त्या वेळी बोलताना स्नेहल बोडके हीने अक्षर्क्षा रडता रडता सांगीतले की “” ही तर गळा भेट नसुन गळा भरुन भेट आहे, मी पप्पांना सांगीतले की मी खुप खुप मोठी होउन मोठे नाव कमवणार व वकील होणार, जेल चे उपाध्याय साहेब व पवार साहेबांचे उपकार आम्ही कधीच फेडु शकत नाही, साहेब आपण जर आम्हाला दर महीन्याला पप्पांना भेटु दिले तर आम्हाला खुप उत्तेजन मीळेल व आम्ही चांगला अभ्यास करु. माझे पप्पा जेल मध्ये आहेत असे मला व माझ्या लहान बहीणीला बीलकुल वाटत नाही, पण पप्पा तुम्ही लवकर घरी या.*

*येरवडा मध्यवर्ती कारागृहात सलग चौथ्यांदा “‘गळा भेट”” हा उपक्रम राबवला गेला, या वेळी बोलताना राज्याचे कारागृह अप्पर पोलीस महासंचालक डाँ भुषणकुमार उपाध्याय म्हणाले की नागपुर मध्ये असताना मला काही महीला राखी पोर्णीमेच्या दिवशी कारागृहाच्या बाहेर उभ्या असलेल्या दिसल्या, कारागृहाच्या नियमाप्रमाने त्यांना आत मध्ये येउन राखी बांधता येउ शकत नव्हते, मग मी राज्य सरकार कडुन परवानगी घेउन राज्यातील सर्व कारागृहात बंद्यांना राखी बांधण्याकरिता त्यांच्या बहीणींना परवानगी दिली, व त्यालाच अनुसुरुन येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधिक्षक उत्तम पवार यांनी “” गळा भेट”” उपक्रम, पुरुष व महीला बंद्यांकरिता सुरु केला व हा उपक्रम राज्यातील सर्व कारागृहात सुरु केला आहे, ज्यावेळी बंद्यांची मुले मुली त्यांना भेटतात तो क्षण अत्यंत भावनिक असतो व त्यातुनच जास्त काम करण्याची उर्जा प्राप्त होते, मी तर बंद्यांच्या ह्या मुला मुलींना हे ही सांगतो की तुम्ही सर्व खुप शिका, मोठे व्हा , तुम्हाला काही लागल्यास तुम्ही मला कींवा जेल अधिक्षक पवार यांना सांगा, तुम्हाला शिक्षणासाठी सर्व बाबींची मी पुर्तता करेल.*

*कारागृह अधिक्षक उत्तम पवार म्हणाले की, दिवाळीच्या दरम्यान पण परत हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत, ह्या कामाकरिता उपाध्याय साहेब व सर्व अधिकारी आम्हाला प्रोत्चाहन देत आहेत, तसेच हा उपक्रम कायमस्वरुपी सुरु राहणार आहे, आत्ता पर्यंत च्या चार ही कार्यक्रमा मुळे कैद्यांच्या वागवणुकीत बराच फरक पडत आहे, त्यामुळे कैद्यांना कारागृह म्हणजे घरच असल्याची जाणीव होत आहे, तसेच ह्या मुली व मुलांनी कायम आपल्या वडीलांची, आजोबांची भेट घ्यावी, अशा प्रकारचे उपक्रम हे कैद्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहेत.*

*या वेळी एक कैदी म्हणाला की गेली सात वर्ष मी जेल मध्ये आहे व आज सात वर्षानंतर माझ्या मुलीला पाहीले, खुप खुप आनंद झाला, साहेब आमची शिक्षा तर आम्ही भोगत आहे पण तुम्ही जे आज बोललात की आमच्या मुलांच्या मागे तुम्ही उभे आहात, कसे फेडणार तुमचे उपकार,*

*९३ च्या मुंबई बाँब स्फोट मधील एक कैदी जो गेली पंचवीस वर्ष शिक्षा भोगत आहे तो म्हणाला, पंचवीस वर्षात जो आनंद मीळाला नाही, तो आज पहील्यांदा अनुभवतोय, मला कायद्या प्रमाणे वेळोवेळी रजा मीळाली पण आज माझ्या मुलांना जो आनंद ह्या सर्व साहेबांनी दिला तो मी शब्दात सांगु शकत नाही, त्याची मुलगी, मुस्कान म्हणाली की ती मोठी झाल्यावर फँशन डीझायनर होणार, आज अस वातावरण बघुन मी माझ्या घरात आहे असे वाटते.*

*बीहार राज्यातील एका कैद्याची मुलगी शिल्पीकुमारी सींग म्हणाली की “”मै तो बडी होकर पुलीस अफसर बनुंगी, और मेरे पप्पा का नाम बडा करुंगी.*
*आपल्या आजोबांना मी पाच वर्षानंतर आज भेटले, मला खुप आनंद झाला, माझे आजोबा लवकर घरी यावे असे मला वाटते, असे बार्षीहुन आलेली समरुद्धी बाबर म्हणाली, सोनाली पावडे व तीची बहीण सहा वर्षानंतर तीच्या पप्पांना भेटल्या, धायमोकलुन रडल्या,*

*आज येरवडा मध्यवर्ती कारागृहातर्फे सर्व मुलांना त्यांच्या वडीलांनी, आजोबांनी, भरपुर खाउ दिला, बीस्कीट, चाँकलेट, केक, हे सर्व कारागृहा तर्फे देण्यात आले होते.*

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top