Pune Crime

ढोले पाटील अभियांत्रिकी महाविध्यालय ठरले राज्यातील सर्वोत्कृष्ट अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय

dhole patil

पुणे — शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय सेवा आणि योगदानाबद्दल आज ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट अभिनव अभियांत्रिकी महाविद्यालय’ म्हणून “विज्ञान भवन नवी दिल्ली” येथे सुरु असलेल्या आशिया शिक्षण शिखर परिषदेत गौरविण्यात आले आहे.
.

लोकसभेच्या खासदार.मेनेका गांधी यांच्या हस्ते हा प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा “विज्ञान भवन नवी दिल्ली” येथे सुरु असलेल्या आशिया शिक्षण शिखर परिषदेत हा पुरस्कार सागर ढोले यांना प्रदान करण्यात आला.

या वेळी सागर ढोले यांनी संस्थेबरोबर संबंधीत असणारे तसेच येथे शिकणा~या सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे आभार मानले व क्रुतज्ञता व्यक्त केली.

Share This
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top